नोटबंदीनंतर छापल्या गेल्या 9.2 लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता देशाला संबोधित करत पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आणि देशभरात सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेर रांगा लागू लागल्या तर एटीएममधून पैसे काढण्याठीही मोठ मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. एक महिन्यानंतर नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. कोणी या निर्णयाचं स्वाहत केलं तर कोणी टीका.
Jan 18, 2017, 07:55 PM IST