95 capsules

भुकेने बेशुद्ध व्यक्तीच्या पोटात मिळाले ३ कोटी

 दिल्लीच्या लाजपतनगर भागात रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करण्यात आले. त्यावेळी स्कॅनिंगनंतर लक्षात आले की त्याच्या पोटात कॅप्सुलचे पॅकेट आहेत. विशेष म्हणजे या पॅकेटमध्ये ९५ कॅप्सुल हेरॉइनच्या आहे. खुल्या बाजारात याची किंमत तीन कोटी रुपये आहे. 

May 14, 2015, 03:34 PM IST