indiavschina

'वस्तू कोणत्या देशाची, ते सांगा', सरकारचे ई-कॉमर्स कंपन्यांना आदेश

केंद्र सरकारने चीनी कंपन्यांवर बहिष्काराच्या मोहिमेत आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. 

Jul 8, 2020, 09:29 PM IST

मोदीही पंडित नेहरुंसारखेच वागले, त्यांचा निर्णय योग्यच- शरद पवार

यापूर्वीही भारत-चीन मुद्द्यावरुन शरद पवार यांनी मोदी सरकारची पाठराखण केली होती. 

Jul 7, 2020, 10:49 PM IST

चीन विरुद्ध भारताला साथ देणार अमेरिकी सैन्य, व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याचे संकेत

चीन विरुद्ध कोणत्याही संघर्षात भारताला पाठिंबा देणार अमेरिका...

Jul 7, 2020, 10:04 AM IST

अखेर चीन झुकला, लडाख सीमेवरुन मागे सरकलं चिनी सैन्य : सूत्र

एलएसीवरील टेंट आणि गाड्या देखील हटवण्याचं काम सुरु

Jul 6, 2020, 01:24 PM IST

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; चीनमधून येणाऱ्या 'या' उत्पादनांवर बंदी

भारतात वीजेच्या अनेक उपकरणांची निर्मिती होते. मात्र, तरीही आपण या गोष्टी आयात करतो. 

Jul 4, 2020, 08:42 AM IST

पंतप्रधान मोदींच्या लेह दौऱ्यामुळे चीनचा जळफळाट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सीमा भागाचा दौरा केल्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे.

Jul 3, 2020, 11:35 PM IST

Modi in Leh: वीरांनी शौर्य गाजवूनच आपल्या भूमीचे रक्षण करायचे असते- मोदी

विस्तारवादाचे युग संपले आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे चीनला इशारा दिला. 

Jul 3, 2020, 02:42 PM IST

मोठी बातमी: पंतप्रधान मोदी अचानक लेहमध्ये दाखल

नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

Jul 3, 2020, 10:37 AM IST

चिनी App वर बंदी हा तर भारताचा 'डिजिटल स्ट्राईक'- रवीशंकर प्रसाद

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. 

Jul 3, 2020, 09:34 AM IST

भारत-चीन तणाव ते कोरोना लॉकडाऊन, उदयनराजेंच्या तोंडाचा दांडपट्टा

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या तोंडाचा दांडपट्टा सुरूच ठेवला आहे.

Jul 2, 2020, 06:26 PM IST

भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया

सीमेवर भारत आणि चीन यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 

Jul 1, 2020, 10:42 PM IST

भारतानंतर आता हा देश करतोय चीनविरोधात लढण्याची तयारी

चीनला टक्कर देण्यासाठी आणखी देश करतोय तयारी

Jul 1, 2020, 09:19 PM IST

५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर नितीन गडकरींचाही चीनला धक्का

चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Jul 1, 2020, 06:06 PM IST

चीनला सरळ शब्दात इशारा, पंतप्रधान मोदींनी सोडलं Weibo App

पंतप्रधान मोदींनी चीनला कडक भाषेत इशारा दिला आहे.

Jul 1, 2020, 05:50 PM IST