सीबीआय अशोक चव्हाणांविरोधात खटला भरणार?
सीबीआय अशोक चव्हाणांविरोधात खटला भरणार?
Jan 28, 2016, 04:44 PM ISTलोच्या...! जितेंद्र आव्हाडांना आठवला स्वत:चा 'आदर्श फ्लॅट'
जितेंद्र आव्हाड यांनी 2004 साली आदर्श इमारतीत फ्लॅट घेतला होता... मात्र, 2009 साली विधानसभा निवडणुकीत हा फ्लॅट अचानक गायब झाला... आणि आता, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या नेत्याला पुन्हा हा फ्लॅट आपल्याच नावावर असल्याचं आठवलंय.
Sep 26, 2014, 05:00 PM ISTराहुल गांधींसोबत चव्हाणही अवतरले स्टेजवर...
आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले अशोक चव्हाण पुन्हा एकदा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसू लागलेत.
Mar 5, 2014, 08:21 PM IST