aadesh bandekar

दादासाहेब फाळके जयंती कार्यक्रमामध्ये गोंधळ !

आज भारतीय सिनेसृष्टीचे जनक चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची जयंती आहे. मात्र दादासाहेब फाळके जयंती कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला आहे. 

Apr 30, 2018, 11:16 AM IST

मुंबई | अंगारकीला गणपतीच दर्शन घ्या झी २४ तासबरोबर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 12:01 AM IST

मालिका मसाला | आदेश बांदेकरांशी खास गप्पा ३० मार्च २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 04:24 PM IST

शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल, पालघर-रायगडची यांच्याकडे जबाबदारी

शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार  पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख बदलण्यात आलेत.  रवींद्र फाटक, अनंत तरे,  संजय मोरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आलाय.

Oct 24, 2017, 08:52 AM IST

आदेश बांदेकर सिद्धीविनायक मंदिर न्यास अध्यक्ष निवड

शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांनी पदाची सूत्रं स्वीकारली. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारी तसंच बांदेकर यांचे कुटुंबियही उपस्थित होते. 

Jul 26, 2017, 04:00 PM IST

आदेश बांदेकर यांनी स्वीकारला सिद्धीविनायक मंदिर न्यासाचा पदभार

शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर आज मंगळवारी दुपारी त्यांनी पदाची सूत्रं स्वीकारली. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारी तसंच बांदेकर यांचे कुटुंबियही उपस्थित होते. 

Jul 25, 2017, 05:25 PM IST

VIDEO : ...अशी सुरु झाली आदेश-सुचित्राची 'लव्हस्टोरी'

नुकतेच मोठ्या संकटातून बचावलेले सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी आपल्या 'लव्हस्टोरी'ला पुन्हा एकदा उजाळा दिलाय. 

Jan 16, 2016, 10:10 AM IST

आदेश बांदेकरांना दुधी रसाची बाधा

'होम मिनिस्टर' या झी मराठीवरील कार्यक्रमातील आदेश भावोजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांना दुधीच्या रसामुळे विषबाधा झाली. 

Dec 25, 2015, 08:55 AM IST

भाजप-शिवसेनेत पुन्हा नवी ठिणगी, भाजपला सेनेचा 'आदेश' मान्य नाही!

शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. चक्क शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांना विश्वस्तपदावरून हटविण्याची मागणी भाजपने केलेय. 

Dec 18, 2015, 10:12 AM IST

अजिंक्य रहाणे दिसणार भावजींच्या 'होम मिनिस्टर'मध्ये

अजिंक्य राहणेने उखाणा घेतलेलं तुम्ही ऐकलं आहे का... नाही तर तुम्हांलाही ही संधी येत्या २२ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. 

Oct 19, 2015, 01:17 PM IST