aadhar card

Aadhaar Card बाबत सरकारकडून Good News, 'या' दिवसांपर्यंत करु शकतात फ्री अपडेट

Aadhaar Card Free Update: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लाखो आधार क्रमांक धारकांना दिलासा देत आपली मोफत आधार अपडेट योजना 14 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र, यानंतर 'MyAadhaar' पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आणि प्रोफाइलमध्ये बदल करण्यासाठी शुल्क भरावे लागेल.

Sep 15, 2024, 10:24 AM IST

बाईsss.. लाडकी बहीण योजनेत चक्क 12 पुरुषांचे अर्ज! असा झाला भांडाफोड

Ladki Bahini Yojana: महाराष्ट्र शासनाच्या या योजनेसाठी अर्ज करण्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक असतानाच एक फारच विचित्र प्रकार समोर आला असून सध्या त्याचीच सगळीकडे चर्चा आहे.

Sep 13, 2024, 12:22 PM IST

पूजा खेडकरांच्या आधारकार्डमुळे पुण्यातील मोठं हॉस्पिटल अडचणीत? 'त्या' कागदपत्रांमुळे पोलखोल

Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासंदर्भातील तपास सुरु असतानाच आता पिंपरी-चिंडवडमधील एक मोठं रुग्णालयही या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Jul 26, 2024, 11:30 AM IST

आधार कार्डवर बेक्कार फोटो? छे! 'या' चिमुकलीनं अशा पोझ दिल्या की पाहून म्हणाल Cuteness Overloaded

Viral Video : आधार कार्डवरील फोटो शंभरातून एकाचा चांगला निघतो. पण आपला फोटो झक्कास निघावा म्हणून चिमुकलीने एकशे एक पोझ दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.  

Jul 6, 2024, 03:22 PM IST

आधार कार्ड किती वेळा अपडेट करता येतं?

Aadhar Card : आधार कार्ड हा त्यापैकीच एक महत्त्वाचा पुरावा, याच आधार कार्डसंदर्भात ही महत्त्वाची माहिती. 

Apr 11, 2024, 02:26 PM IST

भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

Rajasthan Data Hacker : राजस्थानमध्ये जगातल्या सर्वात मोठा हॅकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 21 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आलं आहे. या तरुणाकडे भारतापासून अमेरिकेच्या लष्कराची माहिती सापडली आहे.

Feb 26, 2024, 03:37 PM IST

राम मंदिरात सापडलं पैशांनी भरलेलं पाकिट; आधार कार्डवरील नाव पाहून पोलिसांनाही बसला धक्का

भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. 

 

Jan 25, 2024, 03:53 PM IST

आधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

Aadhaar Enrollment: फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो. 

Dec 10, 2023, 07:16 AM IST

एका आधारकार्डवर तुम्ही किती सिम खरेदी करू शकता?

एका आधारकार्डवर तुम्ही किती सिम खरेदी करू शकता?

Sep 26, 2023, 07:00 PM IST

5 वी पास पोराने पोलिसांना फोडला घाम, घोटाळा पाहून बोबडी वळली; केंद्र सरकारला लिहिणार पत्र

सूरत पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपीची ओळख उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहिलं जाणार आहे. 

 

Sep 12, 2023, 12:19 PM IST
Aadhar Card Free Update Extended Up to December PT1M34S

Aadhar Card Update करुन घेण्यासाठी सरकाकडून मुदतवाढ

Aadhar Card Free Update Extended Up to December

Sep 8, 2023, 09:45 AM IST

नाशिकमध्ये 'जमताडा 3' आधारकार्ड अपडेटसाठी शिबीर भरवलं, लोकांचे ठसे घेतले आणि... पोलिसही हैराण

शिकलेल्या तीन तरुणांनी अगदी फिल्मी स्टाईल प्लान रचत नाशिक जिल्ह्यातील अनेक लोकांच्या खात्यातून पैसे लंपास केले. यासाठी त्यांना आधारकार्ड अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. पण पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांची मोडस ऑपरेंडी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. 

Jul 26, 2023, 02:00 PM IST
Today last Date To Link Pan Aadhar Card PT1M17S

Aadhar Card | पॅन आधार लिंक नसेल तर काय होईल?

Today last Date To Link Pan Aadhar Card

Jun 30, 2023, 12:10 PM IST

जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Aadhar Card News: आधारकार्डबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  मोदी सरकारने रजिस्ट्रार जनरल कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Jun 28, 2023, 09:23 AM IST

मुलांचे Aadhar Card अपडेट केलंय? नसेल तर होईल सस्पेंड

UIDAI Aadhar Card : जर तुमच्या मुलांचे आधार कार्ड असेल तर लगेच बायोमेट्रिक अपडेट करा. तुम्ही ते अपडेट केले नाही तर निलंबित केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो. 7 वर्षे किंवा 17 वर्षे पूर्ण केलेल्या या वयोगटातील मुलांच्या पालकांच्या मोबाईल नंबरवर अपडेट करण्यासाठी पुन्हा एसएमएस पाठवले जात आहेत.  

Jun 22, 2023, 03:44 PM IST