aakshay kumar

Covid-19 : प्रकृती बिघडल्यानं अभिनेता अक्षय कुमार रुग्णालयात दाखल

अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यानं स्वत:ला होम क्वारंटाइन केलं होतं.

Apr 5, 2021, 10:27 AM IST

अक्षय कुमारने घेतलं 3 कोटींचं जॅकेट

मुबंईः अलिकडेच झालेल्या एका चॅरिटी इव्हेटंमध्ये अक्षय कुमारने आपलं मन किती उदार आहे हे दाखवून दिलं. त्याच्या आगामी चित्रपचटातील कलाकारांव्यतिरिक्त इतर बऱ्य़ाच कलाकारांच्या कपड्यांचा लिलाव तेथे सुरू होता. तेथे अक्षय, तमन्ना, सोनू सूद आणि प्रकाश राजही उपस्थित होते. 

Aug 8, 2014, 06:45 PM IST

९ अंक खास, अक्षय कुमारचा ‘बॉस’

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘बॉस’ चं ट्रेलर आज रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी त्याने आपल्या लकी अंकाचा म्हणजेच ‘नऊ’ या अंकाचा आधार घेतला आहे

Aug 27, 2013, 07:33 PM IST

रिव्हयू : वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा

एकता कपूर निर्मित ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा’ आज प्रदर्शित झाला. हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित न होता आज प्रदर्शित झाला आहे. अनेक जण या सिनेमाची वाट पाहत होतो पण अक्षय कुमारच्या चाहत्यांना तो कोणत्या भुमिकेत आहे हे पाहण्याची आधिकच उत्सुकता होती.

Aug 15, 2013, 07:04 PM IST