अक्षय कुमारने घेतलं 3 कोटींचं जॅकेट

Updated: Aug 8, 2014, 06:52 PM IST
अक्षय कुमारने घेतलं 3 कोटींचं जॅकेट title=

मुबंईः अलिकडेच झालेल्या एका चॅरिटी इव्हेटंमध्ये अक्षय कुमारने आपलं मन किती उदार आहे हे दाखवून दिलं. त्याच्या आगामी चित्रपचटातील कलाकारांव्यतिरिक्त इतर बऱ्य़ाच कलाकारांच्या कपड्यांचा लिलाव तेथे सुरू होता. तेथे अक्षय, तमन्ना, सोनू सूद आणि प्रकाश राजही उपस्थित होते. 

अक्षय, ट्विंकल खन्ना आणि तौरानी कुटुंबातील मंडळींच्या काही वैयक्तिक वस्तूंचाही समावेश होता. या चॅरिटी इव्हेटंमध्ये अक्षयने एक लाखाचं जॅकेट सामाजिक कार्यासाठी तीन कोटी सहा लाख रूपयात खरेदी केलं.

अक्षयचा आगामी चित्रपट इट्स एन्टरटेन्मेंटमध्ये तमन्ना पहिल्यांदाच अक्षय सोबत काम करत आहे. त्यात माझी भूमिका खुपचं वेगळी असून ती प्रेक्षकांना आवडेल असं तिने या वेळेस म्हंटल आहेय 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.