aambabai temple

अंबाबाई मंदिरात पुन्हा एकदा अभूतपूर्व गोंधळ

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुन्हा एकदा अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. श्रीपूजक हटावच्या मागणीसाठी अंबाबाई भक्त मंडळाच्या सदस्यांनी मंदिर  गाभाऱ्यात जाऊन निदर्शनं केली. इतकंच नव्हे तर मंदिर गाभाऱ्यात नियमापेक्षा जास्त बसलेल्या पुजा-यांना गाभा-यातून बाहेरही काढलं. त्याच बरोबर मंदिरातल्या पुजा-यांना सुबुद्धी दे असं साकडंही देवीसमोर घातलं. 

Jun 18, 2017, 07:14 PM IST