aamras

उन्हाळ्यात आमरसचे सेवन करावे की नाही?

उन्हाळा सुरु झाला की आंब्याचे आगमन होते. या दिवसांत सर्वांना कधी एकदा आंबा खातो असे होते. आंबा हा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला खायला आवडतो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आंब्याचे नाव घेतलं तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्ह्याळ्यात लोकं मोठ्या प्रमाणात आमरसचे सेवन करतात. मात्र हेच आमरस शरीरासाठी फायद्याची की तोट्याच ते जाणून घ्या...

Apr 20, 2024, 04:03 PM IST

Aamras Recipe: उन्हाळ्यात असा बनवा चविष्ट आणि पोषणयुक्त आमरस, वाचा संपुर्ण रेसिपी

Aamras Recipe at Home: आता आंब्यांचा सिझन सुरू झाला आहे. तेव्हा तुम्हाला आंबे खायची उत्सुकता (How to Make Aamras at home) नक्कीच निर्माण झाली आहे. जेवणात आमरस आणि पुरीचा बेत आता सगळ्यांच्या घरी पाहायला मिळतो आहे. तेव्हा या लेखातून जाणून घ्या, घरच्या घरी (How to make healthy aamras at home) सोप्पा प्रकारे आमरस बनवायची इझी रेसिपी

Apr 16, 2023, 07:02 PM IST

शॉल्लेट! मुंबई पोलिसांना निवेदिता- अशोक सराफ यांचा गोड सलाम

आमरस पुरीचा बेत करत मानले आभार 

 

May 20, 2020, 05:53 PM IST