aana hazare

अण्णांच्या स्कॉर्पिओची ९ लाख ११ हजारांत विक्री

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या स्कॉर्पिओ गाडीला लिलावात ९ लाख ११ हजार रूपये किंमत मिळाली आहे. 

May 17, 2015, 02:10 PM IST

बेदींचा नव्हे नरेंद्र मोदींचा व्यक्तीगत पराभव : अण्णा हजारे

 दिल्लीत सहा सभा घेऊनही भाजपला आलेले अपयश हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत पराभव आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची हवा नव्हती आणि नाही, लोकांना जे आश्वासन दिलं होतं, त्याचं पालन न केल्यानं नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी झाली,  या विजयानंतर आप चांगले काम करेल, अशी आशा आहे असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

Feb 10, 2015, 12:43 PM IST