aap mp

'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम

AAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.

May 20, 2024, 10:49 AM IST

Video: लग्नपत्रिकेसंदर्भात परिणितीचं नाव घेत प्रश्न विचारताच राघव चढ्ढा लाजून म्हणाले, 'तुम्हाला...'

Viral Video Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणिती आणि राघव यांची लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर आपचे खासदार असलेले राघव पहिल्यांचा प्रसारमाध्यमांसमोर आले होते.

Sep 15, 2023, 12:16 PM IST

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ, आपचे 3 खासदार निलंबित

शेतकर्‍यांच्या मुद्दय़ावर सरकार आणि विरोधीपक्ष यांच्यात चर्चेसाठी एकमत 

Feb 3, 2021, 12:12 PM IST

' खासदार मान यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा'

आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार  भगवंत मान यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचा सल्ला लोकसभेतील काही खासदारांनी दिला आहे.  भगवंत मान यांनी संसद परिसराचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्याने ते वादात आले आहेत.

Aug 2, 2016, 06:54 PM IST

आप खासदार भगवंत मान यांच्या अडचणीत वाढ

आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या व्हिडिओ चित्रीकरण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली 9 खासदारांची समिती गठीत केली आहे. या समितीनं 3 ऑगस्टपूर्वी आपल्या अहवाल सादर करावा, असे आदेश महाजन यांनी दिलेत. 

Jul 26, 2016, 04:04 PM IST