abcd 2 1

'या' कारणासाठी वरूण धवनचा मेणाचा पुतळा खास

सध्या अभिनेता वरूण धवन खूपच आनंदामध्ये आहे. यामागील  कारणही तितकेच खास आहे. हॉंगकोंगमधील मादाम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये त्याचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.  

Feb 1, 2018, 08:03 AM IST

ABCD 2 ने हलविले बॉक्स ऑफिस, केली रेकॉर्ड ओपनिंग

वरूण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट एबीसीड़ी-२ ने रिलीजच्या सलग तीन दिवस गर्दी खेचण्यात यशस्वी ठरला आहे. भारतातील थिएटरमध्ये चित्रपटाने तीन दिवसात ४६.३५ कोटी रुपये कमावले आहे. 

Jun 22, 2015, 05:54 PM IST