Abhishek Bachchan Birthday: अभिषेकच्या तोतयानं जेव्हा बीग बींशी घेतला होता पंगा, काय होतं नेमक प्रकरण?
Throwback News: आज अभिषेक बच्चन याचा 47 वा वाढदिवस आहे. गेली चौदा वर्षाहून अधिक काळ ऐश्वर्या आणि अभिषेक विवाहबंधनात आहेत. त्यांना 11 वर्षांची आराध्या ही मुलगीही आहे.
Feb 5, 2023, 09:01 PM ISTAishwarya Rai : अभिषेकआधी ऐश्वर्यानं पती म्हणून कोणाला निवडलेलं? लग्नही झालेलं तुम्हाला माहिती आहे का?
Happy Birthday Aishwarya Rai: मिस वर्ल्ड ते बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंत प्रवास तिचा खूप खडतर होता. शिवाय तिचं पसर्नल लाईफ सलमान खान (Salman Khan) असो किंवा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यासोबतचं तिचं नातं...हा सगळा प्रवास तिच्यासाठी कठीण होता. त्यानंतर अभिषेक बच्चनसोबत तिचा लग्न होणं हे चित्रपटसृष्टीसह सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होतं. असं म्हटलं जातं की अभिषेक बच्चन पूर्वी ऐश्वर्याचं लग्न झालं होतं.
Nov 1, 2022, 08:49 AM IST