abudabhi

'रेस 3' टीमसोबत बॉबी देओलने शेअर केला 'हा' खास फोटो

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान आणि ईद म्हटली तो चाहत्यांसाठी कोणता सिनेमा घेऊन येणार ? याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. यंदा ईदच्या मुहुर्तावर सलमान खानचा 'रेस 3' हा चित्रपट येणार आहे. 

Apr 4, 2018, 12:05 PM IST