भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू
Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं... घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप... पाहा मोठी बातमी
Dec 23, 2024, 08:03 AM IST
VIDEO | जळगाव हिट अँड रन प्रकरणी दोन आरोपींना अटक
jalgaon hit and run case son of builder son of ncp leader get
May 24, 2024, 05:20 PM ISTTrain Accident : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठे अपघात, आतापर्यंत हजारों प्रवाशांचा मृत्यू
चेन्नई येथून कोरोमंडल एक्सप्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघाली होती. या दरम्यान ओडिशाच्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. तब्बल तीन रेल्वे गाड्यांची टक्कर झालीय. त्यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. या कोरोमंडल रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 233 वर गेला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 900 जण जखमी झालेत. जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत.
Jun 3, 2023, 09:17 AM ISTपत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...
हल्ली सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यात काही लोक तर खूप उत्साही असतात.
Nov 3, 2022, 05:09 PM ISTअभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोलिसांचा धक्कादायक खुलासा
शुभम देडगे या मित्रासोबत असतेवेळीच तिचा अपघात झाला आणि यामध्येच या दोघांचाही मृत्यू झाला
Sep 22, 2021, 02:27 PM IST