मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात, ९ जण जखमी
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात, ९ जण जखमी
Oct 7, 2015, 01:11 PM ISTलोणी कोल्हार रोडवर भीषण अपघात
Sep 9, 2015, 01:27 PM ISTनदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
नदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
Aug 5, 2015, 10:43 AM ISTनदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले
मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमानजिक मध्य प्रदेशातल्या हरदा इथे दोन एक्स्प्रेस गाड्या रुळावरुन घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत २८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीनशे जणांना वाचवण्यात आलं आहे.
Aug 5, 2015, 08:43 AM ISTटँकर आणि अॅपे रिक्षाच्या धडकेत सात ठार
येथे झालेल्या टँकर आणि अॅपे रिक्षाच्या अपघातात सात ठार तर आठ जखमी झाल्याची घटना घडली.
Jun 27, 2015, 06:44 PM ISTसॅमसंगची टेक्नॉलॉजी आता रस्त्यावरचे अपघात थांबवणार
सॅमसंगने आपल्या तंत्रज्ञानाची मदत कुठे-कुठे होऊ शकते याचा दाखला दिला आहे. या व्हिडीओ ओव्हर टेकिंगमुळे होणारे अपघात सॅमसंगच्या तंत्रज्ञानामुळे कसे टाळता येतील, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Jun 18, 2015, 08:34 PM ISTकार पेटून दोघांचा अंत
May 5, 2015, 08:53 AM ISTकारने घेतला पेट, दोघांचा झाला कोळसा
पुणे-मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला. रसायनी गावच्या हद्दीत एका कारने पेट घेतला. या अपघातात दोघांचा आगीमुळे मृत्यू झाला.
May 5, 2015, 08:42 AM ISTकोल्हापूर येथील अपघात ठाण्याचे चार जण ठार
कागल येथे शुक्रवारी पहाटे ट्रक आणि क्वालिस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती हाती आली आहे.
Feb 6, 2015, 11:36 PM ISTठाणे रेल्वे स्टेशन झालंय मृत्यूचा सापळा
मुंबई आणि परिसराची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकं मृत्युचा सापळा केव्हाच बनली आहे. कारण गेल्या वर्षभरातील आकडेवारी बघितली तर पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ३ हजार ३५२ रेल्वे प्रवाशांचा मृत्यु विविध कारणांनी हा झाला आहे.
Jan 28, 2015, 12:49 PM ISTअपघाताचे वाढते प्रमाण, पुणे एक्सप्रेसचे रुंदीकरण कधी होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 09:23 PM ISTअपघातानंतर गावकऱ्यांनी रोखला मुंबई-नाशिक हायवे, प्रशासन वठणीवर
मुंबई आग्रा हायवेवर कंटेनरनं दुचाकी स्वाराला चिरडल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी उत्स्फूर्त रास्ता रोको केला. मुंबई नाशिक हायवेवर आसनगावजवळ ही घटना घडली. त्य़ानंतर तब्बल चार तास दोन्हीकडची वाहतूक गावक-यांनी रोखून धरली होती.
Nov 27, 2014, 04:25 PM ISTउर्वशी अपघातानंतर रूग्णालयातून घरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2014, 02:01 PM ISTदोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 6 ठार, 22 जखमी
उस्मानाबादमध्ये बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक झालीय. त्यात 4 जण ठार झालेत तर 15 जण जखमी झालेत.
Jul 28, 2014, 03:31 PM IST