सॅमसंगची टेक्नॉलॉजी आता रस्त्यावरचे अपघात थांबवणार

सॅमसंगने आपल्या तंत्रज्ञानाची मदत कुठे-कुठे होऊ शकते याचा दाखला दिला आहे. या व्हिडीओ ओव्हर टेकिंगमुळे होणारे अपघात सॅमसंगच्या तंत्रज्ञानामुळे कसे टाळता येतील, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Jun 18, 2015, 08:34 PM IST
सॅमसंगची टेक्नॉलॉजी आता रस्त्यावरचे अपघात थांबवणार title=

मुंबई : सॅमसंगने आपल्या तंत्रज्ञानाची मदत कुठे-कुठे होऊ शकते याचा दाखला दिला आहे. या व्हिडीओ ओव्हर टेकिंगमुळे होणारे अपघात सॅमसंगच्या तंत्रज्ञानामुळे कसे टाळता येतील, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा सॅमसंगचं हे तंत्रज्ञान खरोखर ओव्हर टेकिंगचे अपघात टाळू शकेल काय? व्हिडीओ पाहा आणि प्रतिक्रिया द्या

पाहा कसे टाळता येतील अपघात

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.