बँकेचे व्यवहार करणं होणार अधिक सोपं. अकाऊंट नंबरशिवाय करता येणार पैसे ट्रान्सफर
बँकेचे व्यवहार करणं अजूनही तसं किचकट काम आहे. पण यावर आता नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियानं तोडगा काढला आहे.
Jan 24, 2016, 05:49 PM ISTपंतप्रधानांची 'श्रमेव योजना'... 'पीएफ'साठी युनिव्हर्सल नंबर
औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आणि श्रम क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काही योजनांचा शुभारंभ केलाय. विज्ञान भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात श्रमेव जयते योजनेचा शुभारंभ केलाय.
Oct 16, 2014, 03:20 PM ISTगूड न्यूज: १५ ऑक्टोबरपासून मिळणार कायमचं पीएफ खातं
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच (ईपीएफओ)नं आपल्या सर्व सक्रिय खातेधारकांना १५ ऑक्टोबरपासून कायमचं पीएफ खातं क्रमांक देणार आहे. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नावानं मिळणारा हा खाते क्रमांक कोअर बँकिंग सेवेसारखी सेवा देईल. म्हणजेच हा नंबर मिळाल्यानंतर नोकरी बलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ अकाऊंट नंबर बदलण्याची किंवा ट्रान्सफर करण्यासाठी गरज नसेल.
Apr 21, 2014, 05:50 PM IST