accounts

नेटफ्लिक्स युझर्सला मोठा झटका, पासवर्ड शेअरिंग करण्यांसाठी मोठी बातमी

नेटफ्लिक्सच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी 

Mar 17, 2022, 01:22 PM IST

WhatsAppने ऑगस्टमध्ये 20 लाख भारतीयांचे अकाउंट केले बंद; या कारणामुळे केली कारवाई

ऑनलाईन मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअपने 20 लाखाहून अधिक भारतीयांच्या अकाउंटवर बंदी घातली आहे. 

Oct 2, 2021, 11:55 AM IST

30 लाखाहून अधिक भारतीयांच्या व्हाट्सअपवर बंदी; यात तुमचे अकाऊंट तर नाही ना? करा चेक

व्हाट्सअपने दुसरा कंप्लायंस रिपोर्ट जारी केला आहे. कंपनीने 16 जून ते 31 जुलै 2021 दरम्यानच्या 30 लाखाहून अधिक भारतीयांचे अकाऊंट बंद केले आहेत. 

Sep 1, 2021, 01:30 PM IST
Nashik Dead People Social Media And Digital Payment Accounts Getting Haccked PT3M15S

मृत व्यक्तींच्या सोशल अकाऊंन्टचं काय?

Nashik Dead People Social Media And Digital Payment Accounts Getting Haccked

Mar 10, 2021, 09:00 PM IST

SSR Case : मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाऊंट

मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्यांविरोधात २ गुन्हे दाखल  

Oct 6, 2020, 11:18 AM IST

सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरनं उचललं मोठं पाऊल

आपल्या नावे होणारे आरोप पाहता.... 

Jun 18, 2020, 03:16 PM IST

ठाण्याच्या महापौरांचा ऍक्सिस बँकेला दणका

अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील वादात ऍक्सिस बँकेला दणका

Dec 27, 2019, 11:18 AM IST

'टॉपलेस प्रोटेस्ट' करणाऱ्या मुलीचं फेसबुक अकाऊंट केलं ब्लॉक

फारूक ट्रेनिंग कॉलेजच्या असिस्टेंट प्रोफेसरने मुस्लिम विद्यार्थ्यांनी विरोधात आपत्तीजनक टिपणी केली आहे. 

Mar 20, 2018, 12:23 PM IST

'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का

मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.

Mar 14, 2018, 02:04 PM IST

ट्विटरनं बंद केली ती ४५ अकाऊंट्स

ट्विटरनं ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स बंद केली आहेत. 

Nov 25, 2017, 10:46 PM IST

नाशिक जिल्हा बॅंकेने ६० हजार शेतकऱ्यांचे खाते गोठवली

नाशिक जिल्हा बॅंकेने ६० हजार शेतकऱ्यांचे खाते गोठवली आहेत. या प्रकरणी जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आज शेतकरी आणि संचालक यांच्या जोरदार बाचाबाची झाली आहे.

Apr 12, 2017, 03:16 PM IST

१०० कोटी याहू अकाऊंट हॅक

१०० कोटी याहू अकाऊंट हॅक

Dec 16, 2016, 03:58 PM IST

'याहू'चे ५० कोटी ई-मेल अकाउंट्स हॅक

अमेरिकेन 'याहू' या ई-मेल सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा डेटा चोरीला गेलाय. हॅकर्संनं जवळपास ५० कोटी ई-मेल अकाउंट्सचा डाटा चोरी केल्याचं वृत्त आहे. 

Sep 23, 2016, 05:55 PM IST

ही व्हिडिओ क्लीप पाहू नका, अन्यथा डोक्याला हात लावण्याची वेळ येईल?

भारतातल्या 10 बँकांच्या खात्यांची गोपनीय माहिती हॅक केल्याची सूत्रांची माहिती आहे. काही खात्यांमधून पैसेही गायब झालेले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या एमडींचा या वृत्ताला दुजोरा मिळालाय.

Sep 9, 2016, 07:33 AM IST

ट्विटरच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी

  ट्‌विटरच्या कर्मचाऱ्यांसह संस्थापक जॅक डोर्सी यांना जीवे मारण्याची धमकी, इसीस या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनी दिलीय. 

Mar 3, 2015, 06:49 PM IST