Airstrike : पाकिस्तानमध्ये हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराचं सूचक ट्विट
याचा अर्थ असा समजू नका की.....
Feb 26, 2019, 10:37 AM IST'सर्जिकल स्ट्राईक' भारताचा सुरक्षा अधिकार - अमेरिका
भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आता अमेरिकेनंही पाठिंबा दर्शवलाय. काश्मीर मुद्यासंबंधी अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय.
Oct 13, 2016, 03:31 PM IST'तळीरामांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांची'
थर्टीफस्टला तळीरामांना सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांची असेल, अपघात कमी करण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांकडून बार मालकांना या सूचना देण्यात आल्या आहेत.
Dec 29, 2014, 07:13 PM ISTमंगळयानाचे 11.7 कोटी किलोमीटर अंतर पार
बंगळूरुः भारताचे मंगळ अवकाशयानने पृथ्वीपासून 11.7 किलोमीटरच्या अंतर पार केले आहे. त्यानंतर 'लाल ग्रह'च्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी पुढचे 92 दिवसामध्ये 2.4 कोटी किलोमीटर अंतर अजून पार करायचे आहे.
Jun 25, 2014, 05:12 PM IST