actress apeksha porwal

अभिनेत्री अपेक्षा पोरवाल अरेबिक सिरीज स्लेव्ह मार्केटमध्ये साकारणार भारतीय लीडची भूमिका

प्रतिष्ठित प्रकल्पांचा एक भाग बनून, अपेक्षा पोरवालने स्टेज, चित्रपट आणि OTT या माध्यमांमध्ये काम केलं आहे. तिच्या पहिल्या वेब सीरिज 'अनदेखी' मध्ये तिच्या भूमिकेतून ही अभिनेत्री प्रसिद्ध झाली.

Apr 27, 2023, 08:12 PM IST