actress bhumi pednekar

अभिनेत्री भूमी पेडणेकर आठ दिवसांपासून रुग्णालयात; फोटो पाहून चाहते चिंतेत

अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना कायम आवडतं. सोशल मीडियावर भूमी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर भूमीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Nov 22, 2023, 04:32 PM IST

भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर टोरंटोमध्ये

भूमी पेडणेकर ही अष्टपैलू अभिनयासाठी ओळखली जाते. भूमी ज्या पद्धतीने सांस्कृतिक सीमारेषा पार करते आणि जगभरातील प्रेक्षकांशी तिने स्वत:ची नाळ जोडलेली आहे ती पाहून तिच्या क्षमतांचा थांग लागतो. आगामी थँक यू फॉर कमिंगसाठी भारताचं प्रतिनिधित्व टोरांटो फिल्म फेस्टीव्हलमध्ये यंदा करण्यासाठी सज्ज आहे. टोरांटो फिल्म फेस्टीव्हल  2023मध्ये  टोरांटो येथे 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान सुरू राहील. 

Aug 11, 2023, 09:14 PM IST

'मला कायमच सिनेमांच्या माध्यमातून...' अभिनेत्री भूमी पेडणेकरचं मोठं वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने कायमच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रत्येक सिनेमामध्ये केलेल्या एकापेक्षा एक सरस अभिनयामुळे आज ती हिंदी सिनेमा क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांपैकी एक समजली जाते. 

Aug 3, 2023, 02:09 PM IST