actress janhvi kapoor

अभिनेत्री जान्हवी कपूर अडकली लग्नबंधनात; लग्नाचे फोटो आले समोर?

भिनेत्री जान्हवी कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जरी तिच्या चित्रपटांनी आतापर्यंत काही खास कामगिरी केली नसली तरीही तिने तिच्या हॉट फोटोंमुळे इंस्टाग्रामवर चांगली फॅन फॉलोअर्स तयार केली आहेत. अभिनेत्री तिच्या करिअरसोबतच तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असते. 

Aug 31, 2023, 07:36 PM IST

'इन आँखो की मस्ती के...' रेखा यांच्या अदांना टक्कर देतेय 'कातिलाना' जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. मात्र आता तिच्या या नवीन लूकलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.

May 2, 2022, 12:23 PM IST

वयाच्या 25 व्या वर्षी श्रीदेवीची लेक करोडपती कशी बनली माहित आहे का?

केवळ चित्रपटच नाही, तर तिची एकूण संपत्तीमुळे ही सर्वांच लक्षवेधून घेते.

Mar 6, 2022, 12:44 PM IST