actress kangana ranaut

अभिनेत्री कंगना राणौत 2024 मध्ये प्रसिद्ध बिझनेसमनसोबत अडकणार लग्नबंधनात?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं आहे. कंगना रणौतने 15 वर्षांपेक्षा जास्त काळ तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कंगना राणौतच्या अनेक चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंगना रणौत तिच्या फिल्मी करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते.

Sep 26, 2023, 04:37 PM IST

'घरात घुसून मारलं होत ना'..., Kangana Ranaut ने 'या' दिग्दर्शकाला डिवचलं

बॉलीवूडची 'धाकड गर्ल' उर्फ ​​कंगना रानौत (Kangana Ranaut) आपल्या अनेक विधानांमुळे चर्चेत असते.

Jul 7, 2022, 04:25 PM IST

शिख समुदायाबाबतचं वक्तव्य भोवणार! कंगना रानौतविरुद्द FIR दाखल

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या कंगना रानौतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत

Nov 23, 2021, 08:36 PM IST
Actress Kangana Ranaut Spoke about Choose Actor Wisely PT57S

आर्यन खानला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेत्री कंगना रनौतने केलं लक्ष्य

शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्या समर्थनार्थ काही सेलिब्रिटी पुढे आले आहेत.

Oct 7, 2021, 04:15 PM IST

अभिनेत्री कंगना रनौतला या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

 भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. 

Oct 3, 2021, 03:04 PM IST

एमएमसी कायद्यानुसार कारवाई झालीय, महापौरांचे स्पष्टीकरण

महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishore Pedekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. 

Nov 27, 2020, 01:47 PM IST

कंगना राणौतला उच्च न्यायालयातून मोठा दिलासा

 अभिनेत्री कंगना राणौतला (Actress Kangana Ranaut) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) मोठा दिलासा 

Nov 27, 2020, 11:44 AM IST

संजय राऊतांना प्रतिवादी करण्याची कंगनाची मागणी

संजय राऊत आणि वॉर्ड अधिकारी यांना प्रतिवादी करण्याची मागणी

Sep 22, 2020, 06:20 PM IST

'त्या' अभिनेत्रीचं नाव घ्यायची गरज नाही, तिची लायकी नाही'

 गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला संताप

Sep 20, 2020, 08:00 PM IST
Mumbai Bollywood Actress Kangana Ranaut Critics On CM UddhavThackeray On Twitter PT1M36S

मुंबई | शिवसेना आता 'सोनियासेना' झालीय - कंगना रानौत

Mumbai Bollywood Actress Kangana Ranaut Critics On CM UddhavThackeray On Twitter

Sep 10, 2020, 06:10 PM IST

आज माझं घरं तुटलंय, उद्या तुमचा अंहकार तुटेल, कंगनाचं CM उद्धव ठाकरेंना आव्हान

कंगनाने थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे.

Sep 9, 2020, 04:29 PM IST

कंगना रनौत हिचे मुंबई पोलीस, राज्याच्या गृहमंत्र्यांना पुन्हा खुले आव्हान

 अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबई पोलीस आणि राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा खुले आव्हान दिले आहे. 

Sep 8, 2020, 05:18 PM IST

अभिनेत्री कंगना रानौतविरोधात विधिमंडळात हक्कभंग

अभिनेत्री कंगना रानौत हिला मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने ती चांगलीच अडचणीत आली आहे.  

Sep 8, 2020, 04:37 PM IST