actress rashmika mandana

चिंताजनक : अभिनेत्री रश्मिका मंदानाची तब्येत बिघडली

अभिनेत्री रश्मिका मंदाना सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पैकी एक आहे. रश्मिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. रश्मिका नेहमीच तिच्या बद्दलच्या अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Nov 16, 2023, 07:02 PM IST

'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा किसींग फोटो व्हायरल

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशन आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. सोशल मीडियावर रश्मिका कायम सक्रिय असते. नुकताच अभिनेत्रीचा किसींग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Aug 21, 2023, 04:39 PM IST

श्रीवल्ली वादात! चिकन बर्गरची जाहिरात केल्याने रश्मिका मंदाना ट्रोलर्सच्या निशाण्यावर, काय आहे नेमकं प्रकरण

Rashmika Mandanna News: सध्या रश्मिका मंदाना ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. चिकन बर्गर (Chicken Burger) खाल्यानं रश्मिकाला ट्रोल केलं गेलं आहे. आपण शाकाहरी असल्याचे सांगत रश्मिकानं चिकन बर्गरची जाहिरात केली म्हणून ट्रोलर्स (Trollers) तिच्यावर भडकले आहेत. 

May 10, 2023, 09:38 PM IST