बोल्ड आणि बिंनदास्त मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे दिवाळीमधील खास फोटो शेअर केले आहेत.
Sai Tamhankar : बोल्ड अंदाज आणि मोकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिने बोल्ड सीनबाबत स्पष्टपणे मत मांडले आहे.
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि नेहमी हॉट लुकने चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. पण तुम्हाला माहित आहे का की बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असणाऱ्या सई ताम्हणकरने शिक्षण कुठे घेतलं?
बॉलिवूड आणि साऊथच्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची एन्ट्री!
सई ताम्हणकर नेहमी तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने तिचा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्याची तुफान चर्चा होतेय.
काही दिवसांपूर्वीच सईने मुंबईत तिचं पहिलं घर खरेदी केले. यानंतर आता सईने एक अनोखा 'कार'नामा केला आहे.
Sai Tamhankar's Bollywood Projects: सई ताम्हणकरचं नशिब फळफळलं! एकाच वर्षी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार