actress urfi javed

Urfi Javed : उर्फीचा आतापर्यंत सर्वांत बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर

ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओसाठी चर्चेत असते. 

Oct 23, 2022, 10:23 PM IST

उकाड्याने हैराण उर्फी जावेदने शोधला असा उपाय की, गरमीचा विषयच नाही

उर्फी जावेदने गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी असा ड्रेस घातलाय की त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

May 17, 2022, 01:16 PM IST

आधी तोकडे, मग ठिगळं आणि आता फाटके कपडे..आणखी किती घसरणार उर्फीचा दर्जा?

विचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद आता तिच्या जीन्समुळे ट्रोल होत आहे.

May 12, 2022, 11:55 AM IST

कपड्याचं वावडं? फोटोही दाखवता येत नाही अशा अवस्थेत आलीय उर्फी

उर्फी जावेदने तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

May 11, 2022, 01:42 PM IST

एअरपोर्टवर आहेस की बीचवर?...अनवाणी, शॉर्ट्समध्ये फिरणाऱ्या उर्फी जावेदचा लूक ट्रोल

उर्फी जावेदचा आणखी एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे जो पाहून नेटकरी तिला विचारत आहेत तू एअरपोर्टवर आहेस की बीचवर?

May 9, 2022, 01:17 PM IST

उर्फी जावेद Oops momentची शिकार..एअरपोर्टवर पोज देताना सरकली ब्रालेट

मुंबईः उर्फी जावेद विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी उर्फी कॅमेऱ्यासमोर येताच, ती ओप्स मोमेंटची शिकार ठरली

May 6, 2022, 07:45 AM IST

उर्फी म्हणते, मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही...'हे' धक्कादायक कारण समोर

उर्फी जावेदनं आणखी एक धाडसी विधान केलं आहे ते म्हणजे, मी मुस्लिम असले तरी मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही.  त्यामागचे कारणही तिनं उघड केलंय.

May 5, 2022, 12:43 PM IST

शर्टची बटणं उघडून उर्फी जावेदचे ठुमके...त्यानंतर नको तेच घडलं

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमीच विचित्र स्टाईल करून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

May 5, 2022, 07:53 AM IST

एक कमी की काय म्हणून आता उर्फी जावेदची दुसरी बहीणही चर्चेत...उर्फीपेक्षाही आहे भलतीच बोल्ड

मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशन सेन्सने वरचढ ठरते. उर्फीच्या बहिणीही या बाबतीत त्याच्यापेक्षा कमी नाहीत. आम्ही तुम्हाला उर्फीच्या तिसऱ्या बहिणीची ओळख करून देणार आहोत.

May 4, 2022, 04:05 PM IST

'ईद हो जाएगी मुस्कान दिजिये'... हटके स्टाईलमध्ये Urfi Javed कडून ईदच्या शुभेच्छा

मुंबईः बिग बॉस ओटीटी स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांसाठी ओळखली जाते.  मात्र ईदसाठी उर्फीने खास लूक केला आहे. तिचा हा लूक मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

May 3, 2022, 08:15 AM IST