Adani Enterprise Stock: अदानींचे शेअर्सचे आपटले... एकदोन नव्हे तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Adani Enterprises Stock: अदानींच्या शेअर्समध्ये (Adani Shares Falls) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यांचे शेअर हे 4-5 टक्क्यांच्यावर तरी घसरले आहेत. यामध्ये अदानी पावर, अदानी विलमर, अदानी एन्टरप्राईज, अदानी गॅस, अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) अशा काही स्टॉक्सचा (BSE) समावेश आहे.
Mar 15, 2023, 11:48 AM ISTGautam Adani: अदानींची घसरगुंडी थांबता थांबेना! टॉप 30 तून बाहेर? आता उरली इतकी संपत्ती
Gautam Adani Out from Top 30 Rich People: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Top 30 Richest People) म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती गौतम अदानी आता टॉप 30 लिस्टमधूनही बाहेर पडल्याचे वृत्त समोर येते आहे. त्यातून आता त्यांच्या केवळ इतकीच संपत्ती (Gautam Adani Wealth) उरली आहे.
Feb 25, 2023, 09:15 PM ISTGautam Adani: दणक्यावर दणके! गौतम अदानींना आणखी एक झटका, 4 कंपन्यांचे पंख छाटले...
Adani Free Float Cuts: अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या समोरची संकट काही केल्या कमीच होत नाहीत. आता इंडेक्स प्रोवाईडर MSCI या कंपनीनं अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या शेअरच्या फ्री फ्लोट स्टेटसमध्ये कपात केली आहे.
Feb 10, 2023, 01:18 PM ISTGautam Adani : कॉलेज ड्रॉपआउट आहेत गौतम अदानी...कुटुंबातील इतर सदस्य किती शिकलेत ?
Gautam Adani : गौतम अदानी यांनी बॅचलर डिग्री इन कॉमर्स साठी गुजरात युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला पण दुसऱ्याच वर्षी ड्रॉपआऊट होऊन ते बाहेर पडले आणि थेट मुंबईला आले..
Feb 9, 2023, 12:10 PM ISTAdani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'
Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.
Feb 8, 2023, 01:19 PM ISTमोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले
'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप
Feb 7, 2023, 03:31 PM ISTGautam Adani : अदानींना मोठा धक्का, दर सेकंदाला तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान? जाणून घ्या कसं..
Gautam Adani Wealth Loss : शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाताना दिसत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला एकूण 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय.
Feb 6, 2023, 02:41 PM ISTAdani Group: गौतम अदानी यांच्यावर कारवाई होणार? SEBI चं सुचक वक्तव्य!
Gautam Adani, SEBI: अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओही रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय, त्यानंतर आता सेबीने अदानी समूहाबाबत मौन सोडलंय.
Feb 4, 2023, 09:17 PM ISTGautam Adani : अदानी ग्रुपला झटका, आता मुंबईतील धारावीचा पुनर्विकास बोंबलणार?
Mumbai Dharavi Redevelopment Project : मुंबईतील धारावीचा पुनर्विकास बोंबलणार अशी शक्यता आता वाटू लागली आहे. अदानी ग्रुपला झटक्यांवर झटके बसत असल्याने धारावीच्या विकासाचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अदानी समूहाला धारवीच्या (Dharavi) पुनर्विकासाचे कंत्राट मिळाले आहे. आता अदानी अडचणीत आल्याने या प्रकल्पाचे काय होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 3, 2023, 09:21 AM ISTAdani Group : अदानी यांना आणखी एक मोठा झटका, शेअर बाजार व्यवहारांवर करडी नजर
Share Market : अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या प्रत्येक व्यवहारावर आता कटेकोर लक्ष असणार आहे. निर्बंध असणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर व्यवहार करणाऱ्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये व्यवहारासाठी आवश्यक असलेली 100 टक्के रक्कम जमा करणं बंधनकारक असेल.
Feb 3, 2023, 08:33 AM IST750000000000 इतक्या कोटीचा झाला अदानी यांच्या संपत्तीचा चुराडा, वाचा काय झालं
Billionaires List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदाणी दहाव्या क्रमांकावर गेले आणि आता थेट पंधराव्या क्रमांकावर घसरण झाले.
Feb 2, 2023, 03:27 PM ISTSanjay Raut on Adani Case | हिंडनबर्ग रिपोर्ट, अदानी शेअर्सचा मुद्दा संसदेत
Sanjay Raut On MVA Meet On Adani Case
Feb 2, 2023, 12:25 PM ISTAdani Stocks Collaps | अदानी समुहाचे शेअर्स ढासळले, गुंतवणूकदारांनी सोडली साथ, शेअर्स लोअर सर्किटवर
RBI Inquiry With Banks On Loan To Adani Group
Feb 2, 2023, 12:20 PM ISTAdani Group ला तब्बल 90 अरब डॉलरचे नुकसान! सरकारने सोडले मौन, सांगितली ही मोठी गोष्ट
Gautam Adani : अदानी एंटरप्राइजेजने आपला 20,000 कोटी रुपयांचा FPO मागे घेण्याची आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मंगळवारी कंपनीचा एफपीओ (FPO) पूर्णपणे सबस्क्राइब झाला.
Feb 2, 2023, 09:12 AM ISTGautam Adani : अदानी समुहाचे शेअर्स सपाटून आपटलेत, पडसाद राज्यसभेतही उमटण्याची शक्यता
Adani Enterprises : अदानी समुहाचे शेअर्स सपाटून आपटल्याचे पडसाद राज्यसभेतही उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, अदानी समुहाने अखेर आपला 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द केला आहे. (Adani Enterprises FPO) गुंतवणूकदारांना मात्र त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.
Feb 2, 2023, 08:36 AM IST