aditi dravid romantic song

अदिती द्रविडचं रोमँन्टिक गाणं प्रेक्षकांना घालतंय भुरळ; तुम्हीही एकदा ऐकाच

नायक - नायिकेमधील गोड क्षण, Romance, अदिती आणि साईंकीतने अगदी सहज-सुंदर अभिनयातून पोहचवला आहे! आणि खरंच प्रेक्षकांना प्रेमात पाडलं आहे! 

Jun 6, 2024, 07:17 PM IST