छोट्या गावातील सुनबाईची मोठी झेप... ISRO च्या Aditya L1 मिशनमध्ये दिलंय मोलाचं योगदान!
Aditya L-1 याला सूर्याच्या L1 बिंदू पर्यंत पोहचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागेल...या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
Sep 3, 2023, 11:44 PM ISTसूर्याकडे यशस्वी वाटचाल! कुठपर्यंत पोहोचले आदित्य एल-1; इस्रोने दिली माहिती
Aditya L1 Latest News: इस्रोचे आदित्य एल 1 सुर्याच्या दिशेने झेपावले आहे. ही इस्रोची पहिली सुर्य मोहीम आहे. 125 दिवसांच्या प्रवासानंतर आदित्य एल 1 Lagrangian बिंदू 'L1' वर पोहोचणार आहे.
Sep 3, 2023, 02:10 PM ISTसमजा सूर्य अचानक गायब झाला, तर पृथ्वीवर काय होईल?
सूर्य उगवला नाही तर याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल.
Sep 2, 2023, 05:22 PM ISTAditya-L1 चं लॉन्चिंग यशस्वी पण पुढील 4 महिने ते काय करणार? ISRO समोर कोणती आव्हानं?
Aditya-L1 Mission Challenges For ISRO: सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी पोलार सॅटलाइट पीएसएलव्ही सी-57 च्या मदतीने आदित्य एल-1 पृथ्वीवरुन सूर्याच्या दिशेने रवाना झालं.
Sep 2, 2023, 03:47 PM ISTआधी चांद्रयान-3, आज आदित्य-L1... श्रीहरीकोटामधूनच भारत का लॉन्च करतो अंतराळ मोहिमा?
ISRO Mission Sriharikota: आदित्य-L1 या मोहिमेचं श्रीहरीकोटा येथून यशस्वीपणे प्रक्षेपण
Sep 2, 2023, 12:55 PM ISTसूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
Sep 1, 2023, 11:08 PM ISTभारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या नेमकं किती जवळ जाणार?
भारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या किती जवळ जाणार? नेमकं काय आहे सूर्य मिशन.
Sep 1, 2023, 06:30 PM ISTआगीचा गोळा; सूर्याचे तापमान किती डिग्री?
सूर्यावर नेमकं किती तापमान आहे ते जाणून घ्या.
Sep 1, 2023, 04:38 PM IST