aditya thackeray

Maharashtra Politics: संजय राऊत नागपूरात राजकीय बॉम्ब फोडणार, ट्वीट केलेला फोटो चर्चेत

ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांना जेलमध्ये टाकणार असल्याचं सांगत संजय राऊत यांनी राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगत खळबळ ऊडवून दिली आहे

Dec 26, 2022, 02:13 PM IST

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप; बदनामी होत असल्याने आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?

वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.

Dec 25, 2022, 10:27 PM IST

ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा आरोप

शेवाळे यांनी यावेळी थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे देखील नाव घेतले. 
आपल्यावर आरोप करणा-या महिलेला आदित्य ठाकरेंची फूस असल्याचा दावा त्यांनी केलाय. ती महिला ही दाऊद गँगशी संबंधीत असून तीचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे. त्यामुळे या प्रकरणाचा NIAकडून तपास केला जावा अशी मागणी शेवाळेंनी केली आहे. 

Dec 25, 2022, 05:14 PM IST

Disha Salian मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती, सीबीआय म्हणतंय आमच्याकडे...

Disha Salian मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे, सीबीआयने याबाबत अधिकृत स्टेटमेंटगही जारी केलं आहे

Dec 24, 2022, 08:31 PM IST

Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Nagpur Winter Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Maharashtra Political News) विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे. 

Dec 23, 2022, 01:23 PM IST

"राहुल शेवाळे पत्नीला मारहाण करायचे तेव्हा मातोश्रीवर..."; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Rahul Shewale : राहुल शेवाळे यांचे मैत्रिणीबरोबरचे फोटो आम्ही पाहिले आहेत, यापुढे ते मुंबईतून निवडून येणार नाहीत. असे कित्येक येतात आणि कित्येक जातात, असा इशाराही ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला आहे

Dec 23, 2022, 10:14 AM IST

Narayan Rane : शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही... नारायण राणेंनी ठाकरे गटाला डिवचले

शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही म्हणूनच महिलेला मुख्यमंत्री करणार असं त्यांनी सांगितलं असल्याचं म्हणत नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Dec 22, 2022, 09:19 PM IST