...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTDisha Saliyan Death Controversy | "दिशाच्या पार्टीत कोण मंत्री होता चौकशी करा" नितेश राणेंच्या प्रश्नाने सभागृहात गदारोळ
Inquire who was a minister in Disha's party" Nitesh Rane's question created uproar in the House
Dec 22, 2022, 03:40 PM ISTAditya Thackeray : '32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला...' दिशा सालियन आरोपावरुन आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
घोटाळेबाजा, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न, आदित्य ठाकरे यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर, तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश
Dec 22, 2022, 03:30 PM ISTDevendra Fadanvis VS Ajit Pawar | "दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची SIT मार्फत चौकशी करणार", देवेंद्र फडणवीसांची घोषणा
SIT to probe Disha Salyan death case", Devendra Fadnavis announces
Dec 22, 2022, 03:20 PM ISTNagpur | आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा : नितेश राणे
Narco test Aditya Thackeray should be done said by Nitesh Rane
Dec 22, 2022, 02:10 PM ISTरिया चक्रवर्तीला A U नावानं खरच 44 वेळा फोन केला का? Love You... म्हणत आदित्य ठाकरेंचा खुलासा
Love You More... म्हणत त्या घाणीत मला जायचं नाही. जे घरात निष्ठा ठेवत नाहीत त्या गद्दारांकडून काय अपेक्षा ठेवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा आणि राज्यपालांवरुन सुरु असलेला वाद या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी. हे विषय भरटवले जावेत आमचा आवाज दाबण्यासाठी घाणेरडे आरोप केला जात असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
Dec 21, 2022, 06:17 PM ISTआताची मोठी बातमी! रिया चक्रवर्तीला A U नावानं 44 फोन, AU म्हणजे... राहुल शेवाळेंचा सनसनाटी गौप्यस्फोट
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात खासदार राहुल शेवाळे यांचा लोकसभेत सनसनाटी गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी
Dec 21, 2022, 04:45 PM ISTGulabrao Patil On Aaditya Thackeray | "सुरतच्या रस्त्याची आदित्य ठाकरेंनी धास्ती घेतलीये", शंभूराज देसाईंचा टोला
Aditya Thackeray has threatened the road of Surat", Shambhuraj Desai's column
Dec 20, 2022, 08:05 PM IST"मातोश्रीचे रस्ते कसे झाले दाखवतो तुम्हाला"; गुलाबराव पाटील यांची आदित्य ठाकरेंना धमकी
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी टीका करताच शिंदे गटातील मंत्री त्यांच्यावर तुटून पडले. मात्र यावेळी विरोधा पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय
Dec 20, 2022, 05:50 PM ISTBJP Mafi Mango Morcha | "संजय राऊत आणि सुषमा अंधारेंनी जाहीर माफी मागावी", प्रसाद लाड यांची मागणी
Sanjay Raut and Sushma Andhagar should issue a public apology", demanded Prasad Lad
Dec 17, 2022, 06:25 PM ISTMVA Hallabol Morcha | "काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले?" देवेंद्र फडणवीसांचा सवाल
Why did Uddhav Thackeray keep silent when Congress insulted Savarkar?" Question by Devendra Fadnavis
Dec 17, 2022, 06:15 PM ISTBJP Mafi Mango Morcha | 'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा देत संभाजीनगरमध्ये भाजपचं माफी मांगो आंदोलन
BJP's Apology Movement in Sambhaji Nagar shouting slogan 'Pakistan Murdabad'
Dec 17, 2022, 05:25 PM ISTBJP Mafi Mango Morcha | "भाजपचा मोर्चा म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हझ को", अमोल मिटकरी यांची टीका
BJP's front is a hundred cats eating cats girl haz ko", comments Amol Mitkari
Dec 17, 2022, 05:15 PM ISTMVA Hallabol Morcha | "शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी पाहणार नाही", संजय राऊतांचा हल्लाबोल
Shinde-Fadnavis government will not see February", Sanjay Raut's attack
Dec 17, 2022, 04:45 PM ISTBJP Mafi Mango Morcha | भाजपकडून पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी, मविआच्या नेत्यांच्याविरोधात 'माफी मांगो'
Strong slogans against Pakistan by BJP, 'Ask for forgiveness' against the leaders of Mavia
Dec 17, 2022, 03:55 PM IST