शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना शिवसेना-मनसे आणि आता शिंदेच्या शिवसेनेत असलेले शिवसेना प्रवक्त प्रकाश महाजन यांनी बाळासाहेबांच्या नातू तसेच दोन्ही ठाकरे बंधूंवर बोचरी टीका केली आहे.
Aditya Thackeray takes dig at Eknath Shinde Shivsena after BJP in trouble
जंतर मंतरवरील आंदोलनानंतर देशातील तरूण पेटला आणि त्याने सरकारला झुकवलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनानंतर देशातील सर्व समिकरणं बदलली आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर आज झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी अनेक सवाल सरकारवर उपस्थित केले आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर टू द पॉइंटमधून आदित्य ठाकरेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये १ मे २०२६ रोजी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन झाल्याची आठवण करून दिली.
आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्यात माझा वाटा असून वरळीवर कुणाचा सातबारा नाही, अशी टीका विधान परिषद उप-सभापती सचिन अहिर यांनी 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत केली आहे.
आदित्य ठाकरेंसाठी तत्कालिन आमदार सुनील शिंदेंनी दोन पावलं मागे घेत आपला मतदारसंघ ठाकरेंना दिला. त्यानंतर सचिन अहिर कायम ठाकरेंसोबत उभे राहिले.
मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यावरुन BMC आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
राज्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरु असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिंदेच्या शिवसेनेतून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज भरला. त्यानंतर भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
Aditya Thackeray on Sachin Ahir: सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हटलं आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी अनपेक्षीतपणे शिंदे यांच्या शिवसेनेकडून अर्ज भरल्यानंतर गेल्या आठ दिवसात दुसऱ्यांदा शिंदेंनी ठाकरेंना धक्का दिला आहे. या संदर्भात झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी या घटनेचे भविष्यात काय पडसाद पडतील याचे सखोल विश्लेषण केले आहे.
Nitesh Rane Aditya Thackeray: सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून, विधानभवनात एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे आणि नितेश राणे विधानभवनात आमने-सामने आले होते.
ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आल्यावर आदित्य ठाकरे यांचा शोध घेतला, मंत्री म्हणून उत्तर देताना कवितेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला.
Aditya Thackeray Networth :शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा आज 36 वा वाढदिवस आहे. आदित्य ठाकरेंना वाढदिवसानिमित्ताने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. असं असताना ठाकरे कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील आदित्य यांची एकूण संपत्ती किती आहे याविषयी जाणून घेऊयात.
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: 12 मे रोजी होणार असलेल्या या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिलची आहे. मात्र महाविकास आघाडीकडून कोण लढणार आहे?