मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आसाम, नागालँड आणि मणिपूरमधून AFSPA चे क्षेत्र केले कमी
AFSPA च्या माध्यमातून सुरक्षा दलांना अनेक विशेष अधिकार देण्यात आले आहेत. जाणून घ्या काय आहेत AFSPA कायदा
Mar 31, 2022, 04:54 PM ISTआसाममध्ये 6 महिन्यांसाठी वाढवला AFSPA;राज्य पुन्हा अशांत क्षेत्र म्हणून घोषित
आसाम सरकारने सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा (AFSPA), 1958 ला पुढील 6 महिन्यांसाठी वाढवला आहे.
Sep 12, 2021, 09:35 AM IST