after the success of rrr

'RRR' फेम अभिनेता राम चरण हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

रामचरण लवकरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार असे मिडिया रिपोर्अटनुसार समजलं आहे.त्याच्या दमदार अभिनयामुळे तो लोकप्रिय झाला आहे.

Mar 27, 2023, 10:28 PM IST