afternoon sleep healthtips

ऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप टाळण्यासाठी ५ टीप्स

  ऑफिसच्या ठिकाणी दिवसाची सुरूवात एनर्जीने झाली तरीही कालांतराने मरगळ येते. कामाच्या ठिकाणी ताण किंवा दुपारच्या वेळेस अतिजेवण झाल्यास झोप येते. मग पुढील सारीच कामं रेंगाळतात. मग पहा या झोपेवर कशी मात कराल ? 

Nov 22, 2017, 09:09 AM IST