राहुल असहिष्णूतेच्या मुद्दावर आक्रमक, मोदींवर जहरी टीका
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत आज आक्रमक होतांना दिसले. असहिष्णूतेच्या मुद्दावर त्यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला.
Dec 1, 2015, 06:04 PM ISTविराट कोहलीचं नेतृत्व आक्रमक असेल - जॉन्सन
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सन यानं विराट कोहली एक कॅप्टन म्हणून उत्कृष्ट कामगिरी करू शकेल, असा विश्वास व्यक्त केलाय. भारताचा नवा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीचा समोरासमोर आणि थेट प्रत्यूत्तर देऊन भिडण्याच्या स्वभावाचा त्याच्या कॅप्टन्सीवर प्रभाव दिसेल. त्यामुळे, टीम इंडियामध्ये आक्रमकता तो आणू शकेल.
Jan 2, 2015, 05:45 PM ISTजैतापूर ऊर्जा प्रकल्पाविरोधात पुन्हा शिवसेना आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 08:37 PM ISTव्यापारी अधिक आक्रमक, शेतीमाल खरेदी बंदचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 10:46 AM ISTनाराजांवर राज ठाकरे अधिक आक्रमक, नाशिकच्या दौ-याकडे लक्ष
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाराजांचा पुढचा पेपर सोडवायचाय तो नाशिकमध्ये. राज ठाकरे उद्या नाशिकच्या दौ-यावर जातायत. आता येत्या शनिवारी राज ठाकरे मुंबईच्या नगरसेवकांना घेऊन नाशिकच्या दौ-यावर जाणार आहेत. नाशिकच्या विकासकामांचा हा आढावा दौरा असणार आहे. अर्थात तिथेही नाराजांची फौज तयार आहेच. पण राज ठाकरेंनी सध्या तरी नाराजांबद्दल गेले तर जाऊ देत, असंच धोरण स्वीकारलंय़.
Dec 11, 2014, 10:07 PM ISTभाजपला कोंडीत पकडण्यासाठी सेनेची राष्ट्रवादीशी चर्चा
भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सेनेची राष्ट्रवादीशी चर्चा
Nov 8, 2014, 07:13 PM ISTशिवसेना आक्रमक, भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा
शिवसेनेच्या काही आमदारांनी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. तर सेना नेते संजय राऊत यांनी मात्र या बातमीचा इन्कार केलाय. दरम्यान, आम्हाला शिवसेनेचे प्रतिनिधी भेटलेत, अशी कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
Nov 8, 2014, 02:55 PM ISTराज यांचा फेरीवाला सर्वेक्षणाला विरोध
Jul 24, 2014, 07:50 PM ISTराज ठाकरे आक्रमक, फेरीवाला सर्वेक्षणाला विरोध
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतलीय. त्यांनी सर्वेक्षणाला विरोध केलाय.
Jul 24, 2014, 06:44 PM ISTविरोधीपदासाठी काँग्रेस तर शिवीगाळ प्रकरणी तृणमूल आक्रमक
काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली.
Jul 9, 2014, 12:03 PM IST144 जागा मिळाल्या नाही तर 288 लढवणार - अजित पवार
मुंबई : जागावाटपावरून राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. 144 जागा मिळाल्या नाही तर पूर्ण 288 जागा लढवणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.
Jul 4, 2014, 07:59 PM IST144 जागा मिळाल्या नाही तर 288 लढवणार - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 07:52 PM IST