Non-Agricultural Tax:राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
Unseasonal Rains Uddhav Thackeray Slams CM Shinde DCM Fadnavis: "महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत," असा टोला ठाकरे गटाने लगावला.
आज पहाटेपासून औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सर्व काही नष्ट झालं आहे.