सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली! मुख्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत
कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
Nov 19, 2021, 02:33 PM ISTशेतकरी आंदोलन : केंद्राने राज्यांशी चर्चा करुन कायदा करायला हवा होता - राज ठाकरे
शेतकरी आंदोलनावर (Farmer Protest ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे.
Feb 6, 2021, 04:23 PM ISTकृषी कायद्यांविरोधात अण्णा हजार करणार उपोषण, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट
Opposition Leader Devendra Fadnavis Meet Anna Hazare
Jan 23, 2021, 08:15 AM ISTFarmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावलं
तोडगा न काढल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला जोरदार खडसावलं.
Jan 11, 2021, 02:31 PM ISTशेतकर्यांना आंदोलन करण्याचा अधिकार, परंतु ते शहर बंद करू शकत नाहीत - SC
कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) हस्तक्षेप नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त केले आहे.
Dec 17, 2020, 02:48 PM ISTपंतप्रधान मोदींकडून कृषी कायद्यांची पाठराखण, नवे कायदे उपयुक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नव्या कृषी कायद्यांची (Farm Law) पाठराखण केली आहे.
Dec 12, 2020, 01:54 PM ISTशेतकऱ्यांसोबतची चर्चा फिस्कटली, शेतकरी आंदोलन सुरूच
कृषी कायदा रद्द (Agriculture Bill) करण्यात यावा, या मागणीसाठी पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Dec 1, 2020, 07:42 PM ISTशेतकरी आंदोलन : सरकारने तोडगा काढावा अन्यथा दिल्लीत धडक मारु - बच्चू कडू
कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers in Delhi are protesting against the Agriculture Bill) सुरू आहे.
Dec 1, 2020, 06:30 PM ISTशेतमालाला हमीभाव दिला नाही तर व्यापाऱ्यांवर राज्य सरकार चालवणार खटला
राज्यभरात या कायद्यांविरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आली
Nov 17, 2020, 12:57 PM ISTकृषी कायद्याला विरोध : शिवसेनेचा 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा
शिवसेनेने कोल्हापुरात 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा सुरू केला. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसेनेने हा मोर्चा काढला.
Oct 9, 2020, 04:12 PM ISTकृषी कायदा : राहुल गांधी साधणार शेतकऱ्यांशी संवाद
केंद्र सरकारने कृषी विधेयके मंजूर करताना शेतकऱ्यांचे हित पाहिलेले नाही, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
Sep 29, 2020, 08:18 AM IST