मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?
Google Gemini AI : गुगलची मूळ कंपनी Alphabet ने तिचे सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम AI मॉडेल जेमिनी लाँच केले आहे. गुगल डीपमाइंडचे हे पहिले एआय मॉडेल आहे.
Dec 7, 2023, 08:51 AM ISTPHOTOS: तुम्ही सुद्धा या तरुणीच्या सौंदर्यावर भाळला असाल तर थांबा, कारण...
Spanish Model Aitana: फोटोत दिसणाऱ्या या तरुणीला पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल. पण दिसतं तसं नसतं म्हणतात त्याप्रमाणे या चेहऱ्यामागील सत्य समजल्यानंतर तुमच्या पायाखालील जमीन सरकेल यात शंका नाही. फोटोत दिसणारी ही तरुणी साधीसुधी नसून फारच खास आहे. तिच्याचबद्दल जाणून घेऊयात या फोटोगॅलरीमधून...
Nov 30, 2023, 03:38 PM ISTAI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video
AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.
Oct 21, 2023, 11:54 PM IST