aids

एडसच्या रुग्णांच्या संख्येत ६६ टक्क्यांनी घट!

एक जीवघेणा रोग म्हणून साधारण पंधरावर्षांपूर्वी ज्या एड्सनं साऱ्या जगात दहशत माजवली. तो एड्स आता सर्वांकश प्रयत्नांनी तो नियंत्रणात आलाय. रुग्ण पूर्ण बरा करण्याचं औषध अजूनही सापडलेलं नाही. पण, अनेक जण या रोगासोबत झगडून आयुष्यातल्या चांगल्या क्षणांचा आनंद घेत आहेत. शिवाय रोगाचं समूळ उच्चाटनही आता दृष्टीक्षेपात आलंय असं म्हणायला हरकत नाही. 

Dec 1, 2016, 09:35 PM IST

तिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं

44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे.

Jun 20, 2016, 06:21 PM IST

'मारूती स्तोत्र वाचा, एड्स टाळा...'

'एडस'सारख्या गंभीर रोगाबाबत नागपूरकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी नागपूर महापालिकेनं अजब-गजब उपाय शोधलाय. 

Apr 6, 2016, 10:46 PM IST

एड्सग्रस्तांच्या आयुष्यात भरले रंग

एड्सग्रस्तांच्या आयुष्यात भरले रंग

Mar 28, 2016, 10:49 PM IST

ऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण

वॉशिंग्टन : अमेरिकेतील रोहड आयलँडविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Mar 14, 2016, 11:59 AM IST

सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला

सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला

Oct 10, 2015, 01:18 PM IST

सेक्स वर्कर्सला मोफत कंडोम बंद; महाराष्ट्रात एडसचा धोका वाढला

एड्स या घातक रोगावर नियंत्रण आणण्यासाठी विविध सेवाभावी संघटना आणि सेक्स वर्कर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मात्र, सरकारी अनास्थेमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती पुन्हा निर्माण झालीय. सरकार एड्सच्या धोक्याकडं कसं दुर्लक्ष करतंय, याबद्दल धक्कादायक सत्य समोर आलंय.

Oct 10, 2015, 10:39 AM IST

इसिसचं नवं हत्यार : एड्स बॉम्ब

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने आणखी काही वाईट कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आयएसने सिरिया आणि इराकमधील सर्वात मोठ्या भागावर कब्जा केला आहे. आपलं राज्य कायम ठेवण्यासाठी इसीसने सर्व मर्यादा पार केल्या आहेत.

Aug 21, 2015, 04:54 PM IST

VIDEO - KISS केल्याने AIDS होतो का? ऐका इंटरेस्टीग उत्तरं

AIDS हा जीवघेणा आजार असल्याचे सर्वांना माहित आहे. पण AIDS होण्याचे मुख्य कारणे अनेक असली तरी सर्वांचे विचार सेक्स या ठिकाणीच येऊन संपतात. 

Jul 8, 2015, 04:57 PM IST

...हे आहे 'एडस्'चं गाव!

उत्तरप्रदेशमधील फतेहपूर हे गाव सध्या 'एडस्'चं गाव म्हणून ओळखलं जातंय. या गावातील अनेक जण कमावण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे, या गावातील लोक आता मुंबईतून परतणारे लोक आपल्यासोबत 'एडस्' घेऊनच परततात असं मानायला लागलेत.  

Jul 1, 2015, 07:59 PM IST

'एडस'च्या भीतीनं डॉक्टरांनी गर्भवती महिलेला मरण्यासाठी सोडलं!

एका गर्भवती महिलेला 'एडस्'ची लागण झालीय हे समजल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी हात सरळ सरळ वर केले... आणि तिला तिथेच टेबलवर टाकून डॉक्टरांनी तिथून पळ काढला.

Jun 27, 2015, 03:57 PM IST

एड्सग्रस्त पतीच्या विधवेला गावकऱ्यांनी केलं बहिष्कृत

एचआयव्ही एड्सग्रस्त पतीच्या विधवा पत्नीला बहिष्कृत करण्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली इथं उघडकीस आली आहे.. गावात राहाण्यासाठी हक्काची जागा नसल्यानं सध्या या महिलेचं चक्क स्मशानभूमीत वास्तव करावं लागतंय.  

Feb 4, 2015, 10:05 AM IST

गोवा राज्यात शंभरामागे एकाला एडस?

गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा राज्यातील प्रत्येक गावात एक तरी एचआयव्हीचा पेशंट आहे.

Aug 11, 2014, 08:34 PM IST