aids

PrEP, PEP; 72 तासांत HIV संसर्गापासून कशी वाचवतात ही औषधं?

PrEP और PEP: या औषधांमुळे HIV संसर्गापासून कसा बचाव होतो? जाणून घ्या 

 

Dec 1, 2022, 10:42 AM IST

World AIDS Day 2022 : तीन टप्प्यांमध्ये पसरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग कसा ओळखावा? दर दिवशी 115 जणांचा एड्सनं मृत्यू;

World AIDS Day 2022 : आज जागतिक एड्स दिन. नागरिकांमध्ये या संसर्गाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. 

Dec 1, 2022, 08:58 AM IST

सलमान खानला AIDS ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

Salman Khan: सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Aug 13, 2022, 09:29 AM IST
Varanasi twelve people affected aids due to tatoo PT54S

Video | अंगावर टॅटू काढणे पडले महागात

Varanasi twelve people affected aids due to tatoo

Aug 7, 2022, 02:40 PM IST

वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं यश, एड्सवर सापडलं औषध

वैद्यकीय क्षेत्राचं हे मोठं यश मानलं जातं आहे. पहिल्यांदाच एक महिला एडसमधून ठणठणीत बरी झालीय

 

Feb 17, 2022, 08:40 PM IST

World AIDS Day 2022 | शरीरावर दिसताय ही लक्षणं; एड्सचा असू शकतो संकेत, सविस्तर वाचा

World AIDS Day 2022 -  एचआयव्ही बाधित व्यक्तीने निरोगी जीवनशैली आणि आहार पाळला तर त्याचे आयुष्य सामान्य होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लोकांना एड्सबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.

Dec 1, 2021, 03:31 PM IST

World AIDS Day: Kiss केल्याने पसरतो एड्स? जाणून घ्या याचं उत्तर!

जागरूकतेच्या अभावामुळे आजही एड्सशी संबंधित अशा अनेक चुकीच्या समजुती आहेत.

Dec 1, 2021, 11:44 AM IST

कोरोनाच्या संकटात एचआयव्हीग्रस्तांसाठी महत्वाची बातमी

लॉकडाऊमुळे ही औषधं मिळणं कठीणं झालं 

Apr 26, 2020, 03:13 PM IST

एड्सशी झुंज देणाऱ्या अभिनेत्यावर बेघर होण्याची वेळ

आपल्या या हलाखीच्या परिस्थितीविषयी म्हणतो...

Apr 22, 2019, 07:07 PM IST
London Stem Cell Theraphy Can Cure Aids And Cancer Diseases PT1M1S

लंडन : स्टेमसेल पद्धतीनं रुग्णाला एडस् आणि कर्करोग मुक्त करण्यात यश

लंडन : स्टेमसेल पद्धतीनं रुग्णाला एडस् आणि कर्करोग मुक्त करण्यात यश

Mar 6, 2019, 11:15 AM IST

एड्स कसा आणि किती दिवसात होतो ?

काय आहेत एचआयव्ही एड्सचे संकेत...

Oct 28, 2018, 09:47 AM IST

कंडोम अ‍ॅड बॅनच्या निर्णयावर राखी सावंत म्हणाली ...

काही दिवसांपूर्वी सरकारने रात्री दहाच्या पूर्वी कंडोमच्या जाहिराती टीव्हीवर न दाखवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Dec 17, 2017, 05:35 PM IST

सोलापूर । किणीकर दाम्पत्याची निरामय आरोग्य धाम संस्था सुरु

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 01:40 PM IST

भयानक आजार एडस आटोक्यात येतोय

दीड दशकापूर्वी एडस् या रोगानं जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. सा-या जगासाठीच नविन असलेल्या या रोगानं सर्वांच्याच मनात भिती निर्माण केली होती. पण आता चित्र पालटतंय. सध्या एडस बाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होतय. 

Dec 2, 2016, 12:07 AM IST

एडसच्या रुग्णांच्या संख्येत ६६ टक्क्यांनी घट!

एक जीवघेणा रोग म्हणून साधारण पंधरावर्षांपूर्वी ज्या एड्सनं साऱ्या जगात दहशत माजवली. तो एड्स आता सर्वांकश प्रयत्नांनी तो नियंत्रणात आलाय. रुग्ण पूर्ण बरा करण्याचं औषध अजूनही सापडलेलं नाही. पण, अनेक जण या रोगासोबत झगडून आयुष्यातल्या चांगल्या क्षणांचा आनंद घेत आहेत. शिवाय रोगाचं समूळ उच्चाटनही आता दृष्टीक्षेपात आलंय असं म्हणायला हरकत नाही. 

Dec 1, 2016, 09:35 PM IST