air cooler

उकाडा सहन होत नाही Symphonyचा 945 रुपयांत कुलर घरी आणा; तात्काळ रुम होईल ठंडा ठंडा, कूल कूल

 Heat waves :  उकाड्याने तुम्ही हैराण झाला असाल तर तुमच्यासाठी  Symphonyचा कुलर (Cooler) गारेगार करेल. केवळ 945 रुपयांत हा कुलर तुम्ही घरी आणू शकता.

Apr 19, 2022, 07:57 AM IST

चोर अखेर कुलरमध्ये सापडला

चोर कुलरमध्ये लपून बसल्याची घटना जऊळका रेल्वे या गावी घडली. मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे  चोरीचे प्रमाण थांबता थांबत नाही. 

Aug 17, 2016, 08:20 PM IST