air force chopper crashes

भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून पाच ठार

भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशात कोसळले. हे हेलिकॉप्टर आपल्या मोहीमेवर होते. हा अपघात सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.

Oct 6, 2017, 10:49 AM IST