air india offers vrs

आपल्या इच्छेनुसार निवृत्ती घेऊ शकतील 'या' कंपनीचे कर्मचारी; VRS बाबत मोठी घोषणा

Air India offers VRS |  टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती (VRS) देण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 2, 2022, 09:13 AM IST