air india uniform 0

Air India चा मेकओव्हर, साडी नव्हे तर मनिष मल्होत्राच्या डिझायनर युनिफॉर्ममध्ये दिसणार एअर होस्टेस

Air India Uniform: एअर इंडियाचा ताबा पुन्हा टाटांकडे आल्यानंतर अनेक नवे बदल करण्यात आले आहेत. आता एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची युनिफॉर्म बदलण्यात येणार आहे. 

Sep 29, 2023, 11:17 AM IST