airbags

Maruti Suzuki ला एक चूक भोवली! 17 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या

Maruti Suzuki Recall Vehicles: मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशभरात मोठी मागणी आहे. वाढती मागणी पाहता मारुतिने नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये एसयूव्ही सादर केली आहे. मात्र असं असताना कंपनीने ग्राहकांना विकलेल्या 17 हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. एका चुकीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. 

Jan 18, 2023, 02:14 PM IST

Cyrus Mistry यांच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा निर्णय, Seat Belt नियमांमध्ये बदल होणार, जाणून घ्या

कार अपघातावेळी Cyru Mistry यांनी सीट बेल्ट लावला नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे

Sep 6, 2022, 02:16 PM IST
Now Bike Ridders will Get Airbags For Protection PT51S

Video | बाईक, कारनं प्रवास करताय? हे नक्की पाहा

Now Bike Ridders will Get Airbags For Protection

Nov 12, 2021, 11:20 AM IST

आता कारचा प्रवास आणखी सुरक्षित, कारमध्ये 6 एअरबॅग्ज असणार

Car Airbags : आता कारचा प्रवास आणखी सुरक्षित होणार (Car travel will be even safer) आहे.  

Aug 19, 2021, 07:21 AM IST

मुंबईत गाडीला अपघात, एअरबॅग्समुळे वाचला जीव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 01:39 PM IST

कार उत्पादक कंपन्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

केंद्रीय वाहतूकमंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

Oct 29, 2017, 12:51 PM IST

ही कंपनी ४८ लाख कार परत मागवणार

 फॉक्सवॅगन एजी व त्यांची चीनची सहायक कंपनी एफएडब्ल्यू- फॉक्सवॅगन चीनमधून ४८ लाख कार परत मागवणार आहे. या कारमध्ये सदोष एअरबॅग्जस असल्याने कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Sep 14, 2017, 05:38 PM IST