भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकले
भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
Oct 20, 2024, 04:10 PM ISTनवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलं
लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. आता ऐरोलीवर शिंदे गटाने दावा केला आहे.
Jul 5, 2024, 04:49 PM IST