aishawarya rai

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली होती. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी कमाई मंदावली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 

May 4, 2023, 11:12 AM IST

Private Photo लीक ते साखरपूडा तुटण्यापर्यंत, ही अभिनेत्री आहे तरी कोण

जाणून घ्या, या अभिनेत्रीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी

Sep 30, 2022, 06:10 PM IST

'Nudity...', असा प्रश्न विचारताच संतापली ऐश्वर्या राय; Video Viral

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Jul 22, 2022, 01:46 PM IST